■ 04 नोव्हेंबर महत्वाच्या घटना
1896 : पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.
1918 : पहिले महायुद्ध ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.
1921 : जपानचे पंतप्रधान हाटा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.
1922 : तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.
1948 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.
1996 : कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर
2000 : हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर..
2001 : हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.
2008 : बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.
■ 04 नोव्हेंबर जन्म/जयंती
1618 : मुघल सम्राट औरंगजेब याचा जन्म.
【मृत्यू - 3 मार्च 1707 】
1845 : स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म.
【मृत्यू - 17 फेब्रुवारी 1883】
1871 : मानववंशशास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.
1884 : प्रसिद्ध गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक व बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म.
【मृत्यू - 11 फेब्रुवारी 1942】
1884 : ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म.
【मृत्यू - 25 ऑक्टोबर 1960】
1894 - कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म.
【मृत्यू - 10 मार्च 1971】
1897: भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जानकी अम्मा यांचा जन्म.
【मृत्यू - 4 फेब्रुवारी 1984
1916 : बार्बी बाहुलीच्या निर्मात्या थ हँडलर यांचा जन्म.
【मृत्यू - 27 एप्रिल 2002】
1929 : शंकर-जयकिशन जोडीतील संगीतकार जयकिशन पांचाळ यांचा जन्म.
【मृत्यू - 6 ऑक्टोबर 1971】
1930 : भारतीय औषधीशास्त्रज्ञ रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म.
【मृत्यू - 27 ऑक्टोबर 2015】
1934 : दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.
1929 : चालते बोलते गणिती यंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवी यांचा जन्म.
【मृत्यू - 21 एप्रिल 2013】
1950 : व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.
1955 : भारतीय लेखक, कवी अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.
1971 : सिनेअभिनेत्री तब्बू यांचा जन्म.
1986 : भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.
■ 04 नोव्हेंबर मृत्यू/पुण्यतिथी
1970 : लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.
1991 : प्राच्य विद्या संशोधक,सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन. 【जन्म - 12 जून 1894】
1992 : मोटर - व्हीलचेअरचे निर्मात जॉर्ज क्लाईन यांचे निधन.
【जन्म - 15 ऑगस्ट 1904】
1995 : इस्त्रायलचे 5 वे पंतप्रधान,नोबेल पारितोषिक विजेते यिझॅक राबिन यांचे निधन.
【जन्म - 1 मार्च 1922】
1998 : हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.
1999 : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचे निधन.
【जन्म - 18 एप्रिल 1958】
2005 : इतिहासकार,कोशकार स. मा. गर्गे यांचे निधन.
2011 : नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन.





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!